सांगली जिल्हा

पूर्वीच्या अखंड सातारा जिल्ह्यातील काही तालुके वेगळे करून १ ऑगस्ट १९४९ ला ‘दक्षिण सातारा’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला आणि पुढे त्यात नव्या तालुक्यांची भर घालून २१ नोव्हेंबर १९६०ला ‘सांगली जिल्हा’ हे नवं नामाभिधान करण्यात आलं. या जिल्ह्यात आता मिरज, कवठे महांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, पलुस, वाळवा, शिराळा, विटा-खानापूर आणि कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत.

Tender
eSetu, Sangli.
Adhar Card
Recruitment
Employees
Zero Pendancy
Suvarna Jayanti Rajasw Abhiyan
Social Economic Funding
Lokshahi Din
Scarcity
Pani Punarbharan
Sangli Innovative
स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत मार्गदर्शन कार्यशाळा
स्पर्धा परीक्षांची तयारी करु इच्छिणाऱ्या युवकांसाठी कार्यशाळेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यांमधून जास्तीत जास्त उमेदवारांना प्रशासकीय सेवेमध्ये प्रतिनिधित्व मिळेल असा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. शासन सेवेमधील विविध पदांवरील नियुक्तीसाठी विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने यु.पी.एस.सी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) व एम. पी. एस.सी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) या स्तरांवरील महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश होतो. जिल्हा प्रशासनाने अशाच परीक्षार्थींसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. या कार्यशाळेमध्ये नामवंत प्रशिक्षकांची तसेच प्रशासकीय सेवेमध्ये निवड झालेल्या व कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
लोकमित्र अभियान
लोकमित्र अभियान
संगणकीकरण
वेब साईटचे काम सुरु असलेने खंडित.
© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.
विकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.
Collector Office Sangli